राज्यसभा खासदार संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत विविध तर्क- वितर्क लावले जात आहेत. असं असताना पत्रकारांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याबाबत विचारलं. तेव्हा संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे.
#RamdasAthawale #SharadPawar #ShivSena #SambhajiRaje #BJP #RPI #LPGPriceHike #Inflation #RajThackeray #MNS #NCP #HWNews