अ‍ॅपवरून कर्ज देण्याच्या नावाखाली कशी होतेय लूट? | How Loan fraud happen through WhatsApp? Loan Apps

Lokmat 2022-05-18

Views 8

Loan Apps : loan application fraud detection | हल्ली मोबाईल फक्त मोबाईल राहिलेला नाही, तर तो आता प्रत्येकाची तिजोरी बनून गेलाय. कारण आपले सगळे व्यवहार आता मोबाईलवरूनच केले जातायत... गेल्या काही वर्षांत मोबाईल अॅपवरून कर्ज घेण्याचं प्रमाण वाढलंय... अनेकजण मोबाईलच्या माध्यमातून अगदी १० हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंतचं कर्ज घेतात... असं असलं तरी, असे अॅप किंवा वेबसाईट हॅक करून लोकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत... हीच फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने त्यावर चाप लावला. त्यानंतर, या हॅकर्स आणि सायबर चोरांनी आता लोकांच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे. ज्यातून कुणाच्याही खात्यावरील हजारो आणि लाखो रुपये गायब होऊ शकतात... तेही अवघ्या काही मिनिटांत... खरंतर भारतात प्रत्येक १० मिनिटाला एका व्यक्तीची लाखो रुपयांची लूट होतेय. ती नेमकी कशी ते पाहूयात (Shailaja Jogal) #loanapp #app #application #loanapplication

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS