Dapoli Police Station Fire राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टसंबंधी जी तक्रार दाखल झाली होती त्याची फाईलच जळालीय. दापोली पोलिस स्टेशनला आग लागली. या आगीत अनेक फाईली, शेकडो कागदपत्रं जळून खाक झाली. आता याच पोलिस स्टेशनमध्ये अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टची फाईल होती. म्हणजे किरीट सोमय्यांनी साई आणि सी क्राँच रिसॉर्टवरुन जी तक्रार दाखल दिली होती, त्याची सारी फाईल याच पोलिस स्टेशनमध्ये होती. आता आगीत तीही जळाली. त्यामुळे सोमय्यांचा थयथयाट सुरु झालाय. पण नेमकी अनिल परबांच्याच रिसॉर्टची फाईल कशी जळाली, आता या परबांविरोधतल्या आरोपांचं, केसचं काय होणार, केस परत उभी करायची म्हटलं तर किती वेळ लागणार, मुळात दापोली पोलिस स्टेशनला आग लागलीच कशी यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात... (Aniket VO)
#KiritSomaiya #AnilParab #lokmat #news #Maharashtra
#AnilParab #KiritSomaiya #lokmat #News #maharashtra #BJP #shivsena
Kirit Somaiya Protest in Dapoli Kirit Somaiya heads to Dapoli to demolish Anil Parab's resort
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat