एकनाथ खडसे भुसावळ येथील एका कार्यक्रमासाठी आले असता ते व्यासपीठावर ते बोलत होते ,यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की माझ्या 40 वर्षांच्या राजकारणामध्ये मी अशे राजकारण कधीही पाहिले नव्हते, परंतु आता महाराष्ट्रामध्ये काही दिवस सदावर्ते चालतो, काही दिवस हनुमान चालीसा आणि भोंगे चालतात काही दिवस सभा आणि उत्तर सभा चालतात, मला कोणत्याही पक्षावर टीका करायची नाही, परंतु महाराष्ट्रातील प्रश्न संपलेले आहेत का ? या प्रश्नाकडे कुणीही लक्ष घालायला तयार नाही, काही लोक महाराष्ट्रातील जनतेची डोके भडकावण्याचे काम करत आहे, महाराष्ट्रातील जनतेने शांत राहून याकडे करमणूक म्हणून पहावे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केले आहे
#SharadPawar #EknathKhadse #GirishMahajan #Jalgaon #Muktainagar #Inflation #DevendraFadnavis #UddhavThackeray #NCP #BJP #HWNews