सकाळ डिजिटलतर्फे आयोजित 'Sarkarnama Open Mic Challenge' मध्ये इम्तियाज जलील, आदिती तटकरे, धीरज देशमुख, परिणय फुके, श्रीकांत शिंदे हे तरुण नेते राजकीय Heat Wave ला सामोरे गेले. अच्छे दिन कब आएंगेपासून ते PM पदी उद्धव ठाकरे की शरद पवार अशा अनेक बाऊन्सर्सचा त्यांनी सामना केला आणि त्याची गंमतीशीर उत्तरे देखील दिली. राजकीय कार्यक्रमातील हा हटके प्रयोग पहायला विसरू नका फक्त www.sarkarnama.in वर