वर्ध्यात २४ तास चालणारी अनोखी अभ्यासिका सुरू

Lok Satta 2022-05-12

Views 108

आर्वी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून जिल्हा परिषद माध्यमिक कन्याशाळा आर्वी येथील सभागृहात २४ तास चालणारी अनोखी अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.

#vardha ##library #24hours

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS