CCTV : अवघ्या एका सेकंदाने वाचला त्याचा जीव; RPF जवानाने प्रवाशाला वाचवलं

Lok Satta 2022-05-12

Views 693

ठाणे स्थानकावर रेल्वेची रुळ ओलांडणाच्या प्रयत्नात असणाऱ्या व्यक्तीचा जीव एका रेल्वे पोलीस दलाच्या जवानाने स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवला. हा सर्व थररा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय...

#CCTVCamera #railway #thane

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS