राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या गॅस दरवाढी विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दरवाढीचा निषेध करण्यात आला.
#SupriyaSule #NCP #BJP ##PriceHike #petrol ##diesel #pune