राणा दाम्पत्यांनी मातोश्रीवर जाऊन केलेल्या वागणुकीबद्दल अकोला पालकमंत्री बच्चू कडू यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलीय. तसंच हनुमान चालीसा हा देशाचा मुद्दा आहे का ? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.
#bachchukadu #navneetrana #uddhavthackeray #shivsena