घरी जाऊन भेट, राज ठाकरेंचा वसंत मोरेंना 'हा' सल्ला...तात्या ऐकतील? Vasant More | Raj Thackeray

Lokmat 2022-05-09

Views 113

वसंत मोरे आणि राज ठाकरे यांच्यात कुठेतरी बिनसलंय, आपण नाराज आहोत, दुखावले गेलो आहोत असं कुठेतरी वसंत मोरेंच्या प्रत्येक कृतीतनं जाणवत होतं. त्यातच आता राज ठाकरेंनी वसंत मोरेंना एक नवा सल्ला दिलाय. वसंत मोरेंनी राज ठाकरेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि याच भेटीत राज ठाकरेंनी वसंत मोरेंना एक सल्ला दिलाय. हा सल्ला वसंत मोरेंनी ऐकला तर कदाचित झालं गेलं राज ठाकरे विसरुन जातील, त्यांची नाराजी दूर होईल असं सांगितलं जातंय. पण राज ठाकरेंनी नेमका काय सल्ला दिला, वसंत मोरे राज ठाकरेंचा सल्ला ऐकतील का, वसंत मोरेंवरची राज ठाकरेंवरची नाराजी आता पूर्ण गेली का, वसंत मोरेंच्या नाराजीचं काय यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात aniket vo
#Vasantmore #Rajthackeray #MNS #Pune
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS