आपण दररोज दिवसातून एक किंवा दोन वेळा अंघोळ करतो. अंघोळ केल्याने आपले शरीर स्वच्छ होते. माणसाने शरीराबरोबर स्वत:चे मन देखील स्वच्छ ठेवायला हवे. पण रोज अंघोळ नाही केली तर काय होते? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Bath #Anghol #Bathinformation #Angholmahiti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा