घरात १ कवडी कुठे ठेवल्याने भरपूर पैसे मिळतील?Keeping 1 Cowrie shell in home will bring lots of money

Lokmat Bhakti 2022-05-05

Views 3

वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घराची रचना करत असतो. वास्तूशास्त्राप्रमाणे आपल्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी या असायला हव्यात त्याबद्दल आपण योग्य ती काळजी घेतो. आपल्या घरात शंख ठेवण्याचे देखील अनेक फायदे असतात. पण वास्तूशास्त्राप्रमाणे घरात एक कवडी कुठे ठेवल्याने भरपूर पैसे मिळतील? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Vastushastratipsforhome #Cowrieshell #Shankha
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS