स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेच्या टीममध्ये क्रिकेटचे सामने रंगले. अरुंधती विरुद्ध संजनाची टीम असा सामना रंगला. यावर या दोघी काय म्हणाल्या पाहूया ही खास मुलाखत. Senior Correspondent - Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale.