छोट्या पडद्यावरील मन झालं बाजिंद या मालिकेत गावच्या मातीत खुलत जाणारी राया आणि कृष्णाची लव्हस्टोरी उत्तमरित्या मांडण्यात आली आहे. आतापर्यंत या मालिकेत प्रत्येक सण, उत्सव मोठ्या थाटात साजरा झाल्याचं पाहायला मिळालं... यामध्येच आता मालिकेत पहिल्यांदाच बगाड यात्रेचं दर्शन प्रेक्षकांना होणार आहे....लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे