संजय जाधव दिग्दर्शित तमाशा लाईव्ह या सिनेमातलं 'नांदी' हे गाणं ३० एप्रिल दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त रिलीज करण्यात आलं. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून या सिनेमाविषयी जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale