राज ठाकरेंनी एका दिवसांत निर्णय बदलला, पण का? Raj Thackeray on Loudspeaker on Masjid

Lokmat 2022-05-02

Views 24

Raj Thackeray decision on Loudspeaker on Masjid राज ठाकरेंनी औरंगाबादमधील सभेत पुन्हा एकदा ३ तारखेचा अल्टीमेटम दिला... ४ तारखेपासून ऐकणार नाही असं सांगत त्यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा लावून धरला.. त्यासोबतच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे ३ मे रोजी राज्यभरातील मंदिरांमध्ये महाआरती करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतला होता. महत्वाची बाब म्हणजे ३ तारखेला ईदही आहे. मनसेकडून मंदिरांमध्ये महाआरती करण्यासाठीची परवानगी पोलिसांकडे मागण्यात आली आल्याने यामुळे अनेक चर्चा सुरु होत्या. अखेर त्यावर राज ठाकरेंनी एक पाऊल मागे घेत आपला हा निर्णय बदललाय.. (Ashvin VO) #rajthackeray #loudspeakercontroversy

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS