अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ईडीचा दणका
जॅकलीनची ७.२७ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त
सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी कारवाई
सुकेशनं जॅकलीनला महागड्या भेटवस्तू दिल्याचा ईडीचा अंदाज
ईडीकजडून जॅकलीनच्या ७.२७ कोटींच्या संपत्तीवर टाच
#ed, #jacquelinefarnandez, #Jacquelinesukesh, #enforecementdirectorate, #sukeshchandrashekhar, #sukeshchandrashekhar,