Sanjay Raut | हिंदू ओवैसी कोण हेही आता देश जाणतो, राऊतांचा तीक्ष्ण बाण | Sakal Media
हिंदुत्वावर बोलायची यांची लायकी नाही, असं म्हणतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता राज ठाकरेंवरही निशाणा साधलाय. हिंदू ओवैसी कोण हेही आता देश जाणतो, असं म्हणत राऊतांनी थेट नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्वावरुन राजकारण करणाऱ्यांची लायकी नसल्याचंही वादग्रस्त विधान केलं.