Fertilizer Black Market | खत अनुदान वाढीनंतरही काळाबाजार, टंचाईचे सावट | Sakal |
केंद्र सरकारने रासायनिक खताच्या अनुदानापोटी केवळ डीएपीच नव्हे; तर खतांच्या २५ श्रेणींमधील अनुदानात भरीव वाढ केली. मात्र रशिया-युक्रेन युद्धाच्या नावाखाली काळाबाजार, टंचाईचे सावट राज्यातील खतांच्या बाजारपेठेत कायम आहे. त्यामुळे आता नफेखोरांना रोखण्यासाठी थेट गृह विभागाची मदत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
#Sakal #FertilizerBlackMarket #Fertilizer #Maharashtra #Marathinews