स्तोत्रला मराठीमध्ये श्लोक असे म्हणतात. काही लोकांना श्लोक आणि स्तोत्र यांमधला फरक देखील कळत नाही. पण श्लोक आणि स्तोत्र हे एकच आहे. आपण अंघोळ केल्यावर नियमित देवाचे स्तोत्र म्हणतो. पण स्तोत्र कसे म्हणावे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Stotra #Stotramantra #Vastushastratipforhome
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा