Special Song on Sharad Pawar | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर खास गाणं | Maharashtra | Sakal

Sakal 2022-04-26

Views 7

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल 'राष्ट्रनेता असा' हे नवं गाणं लाँच करण्यात आलं. या गाण्यातून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या राजकीय, झुंजार आणि संघर्ष करण्याच्या वृत्तीचा उल्लेख करण्यात आलाय. सकाळ समूहाच्या वतीनं २४ एप्रिलला पुण्यात शरद पवारांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात 'राष्ट्रनेता असा' या गाण्याचं लाँचिंग करण्यात आलं. (special song on NCP president Sharad Pawar)

#SharadPawar #SharadPawarNews #NCP #Sakal #AjitPawar #Congress #MaharashtraPolitics

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS