'सकाळ, साम'च्या वतीने आयोजित केलेल्या शरद पवार कृतज्ञा सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आईच्या आठवणीत अश्रू अनावर झाले. शरद पवारांनी आई शारदाबाई यांना लिहिलेले पत्र साम टीव्हीचे प्रतिनिधी भूषण करंदीकर यांनी वाचून दाखवताच पवारांचे डोळे पाणावले. (Sharad Pawar gets emotional after listening the letter of Sharad Pawar)
#SharadPawar #SharadPawarNews #NCP #Sakal #MaharashtraPolitics #AjitPawar