खरिपाची लागवड आता दीड महिन्यांवर येऊन ठेपली. दर तेजीत असल्याने सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. मागील हंगामात #लागवड वाढल्यानंतर शेतकऱ्यांना #बियाणे टंचाईला सामोरे जावे लागले. मात्र यंदा #बियाणेटंचाई भासणार नाही. पण शेतकऱ्यांनी ऐनवेळी धावाधाव नको म्हणून आपल्याकडील #सोयाबीनबियाणे म्हणून वापरावे, असे आवाहन जाणकारांनी केले. पण देशातील #सोयाबीन बियाणे मागणी किती आहे? सध्या बाजार कसा आहे? याची संपूर्ण माहीती या व्हिडिओतून मिळेल.
#Kharif_sowing will start within one and half months. #Soybean_sowing may increase this season due to high rates. Watch the video to know the #seed availability status for #kharif_Soybean sowing and #soyabean_bajarbahav.
#Soyabean #Kharif #KharifCrops #Sakal