नोकरीत प्रमोशन,पगार वाढ हवी असेल तर काय करावे?What to do if you want job promotion, salary increase?

Lokmat Bhakti 2022-04-22

Views 1

आयुष्याची गाडी पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला करिअरमध्ये प्रमोशन हवे असते. एकीकडे काही लोकांना सहजपणे प्रमोशन मिळते मात्र दुसरीकडे काही लोक असे असतात जे दिवस-रात्र काम करूनही त्यांना प्रमोशन मिळत नाही. प्रयत्न करूनही प्रमोशन मिळत नाहीये तर यासाठी आहेत काही उपाय...अनेकदा करिअरमध्ये काहींना हवे तसेच यश मिळत नाही. प्रमोशन होत नसल्याने त्या व्यक्ती दु:खी होतात. सध्या सगळीकडेच कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये अप्रेझलचे वातावरण आहे. त्यामुळे प्रमोशनची ही संधी तुम्ही जाऊ देऊ नका. जीवतोड मेहनत करूनही प्रमोशन मिळत नाहीये तर जरूर करा हे उपाय...जर तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन हवे आहे, पगार वाढ सगळं मिळेल ,फक्त हे करा
#Tipsforjob #Promotion #Salaryincreasement #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form