सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठीचा महाअंतिम सोहळा आज पार पडणार आहे. महाअंतिम सोहळ्याची तयारी करण्यापूर्वी सगळे स्पर्धक आपापल्या घरी परत गेले. भाग्यश्री टिकले आणि प्रतिक सोळसे यांचं त्यांच्या शहरात कस स्वागत झालं पाहूया एक झलक. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Rahul Gamre