आई कुठे काय करते ही मालिका सध्या रंगतदार वळणावर आली आहे... यांच कारणामूळे लोकप्रियतेच शिखर गाठलं आहे...जेवढी सुंदर ही मालिका आहे तेवढचं सुंदर या मालिकेतील पडद्यामागाच जग सुंदर आहे...या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी यांनी यांनी पडद्यामागचं सुंदर क्षण आपल्या मोबाईलच्या कॉमेदात कैद केले आहेत आणि यांच व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे...