देशामध्ये सुरू असणाऱ्या जातीयवादी हिंसाचारावर कारवाई करण्यासंदर्भात केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रवर १३ विरोधी पक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या. मात्र या १३ पक्षांमध्ये शिवसेनेचा समावेश नाहीय.
#NarendraModi #OppositionParties #Shivsena #BJP #Congress #SoniaGandhi #CommunalViolence