'काश्मीर फाईल्स'नंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री 'दिल्ली फाईल्स' हा चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटाची शुटिंग लवकर सुरु होणार असल्याची माहिती अग्निहोत्री यांनी दिली. दिल्ली फाईल्स चित्रपटात काय दाखवण्यात येणार, याबद्दल विवेक अग्निहोत्रींनी सांगितलं.
#VivekRanjanAgnihotri #TheKashmirFiles #TheDelhiFiles #Movies