लग्नात सात फेरे का घेतले जातात? Why seven rounds are taken at a wedding? Wedding Information

Lokmat Bhakti 2022-04-18

Views 4

जीवनामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हा एक महत्वाचा टप्पा असतो. लग्नबंधनात अडकल्यावर आपल्याला अनेक नियमांचे पालन करावे लागते. लग्नबंधनात अडकल्यामुळे आपल्याला सासरच्या माणसांना वेळ देणे हे खूप गरजेचे असते. पण लग्नात सात फेरे का घेतले जातात? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Wedding #Marriage #MarriageInformation #WeddingInformation #Weddingtips #Marriagetips
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form