चंद्रपूर शहरातील कॅफे मद्रास या हॉटेलला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचं कळतंय. या आगीमुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शेजारी असलेल्या लोकमान्य टिळक शाळेला सुट्टी देण्यात आली.
#CafeMadras #fire #Chandrapur