सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठी कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा 18 ते 20 एप्रिल रात्री 9 वाजता पार पडतोय. या निमित्ताने सागर, प्रतिक आणि जगदीशशी आम्ही गप्पा मारल्या. Watch this Interview to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor-Ganesh Thale