आरोप करणे खूप सोपे आहे, मात्र राज्य आमचं असेल तर विरोधकांचाही आहे, त्यामुळे सकारात्मक विचार करावा आणि यामध्ये चर्चा करून विचारविनिमय करून हा प्रश्न कसा सुटेल यासाठी प्रयत्न करावा, दानवे साहेबांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आम्हाला सहकार्य करावं, त्यांच्याकडे रेल्वे खाते आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःला तपासून घ्यावे.
असे म्हणत ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी रावसाहेब दानवे यांना टोला लगावला.