IPL 2022 | SRH संघातील विश्लेषकांचे Top Players कोणते? SRH vs KKR IPL | Cricket | Predictions

Sakal 2022-04-15

Views 14

आजच्या 'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या आज होणाऱ्या सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

#IPL2022​ #IPL​ #Live​ #SunrisersHyderabad #KolkataKnightRiders #Cricket​ #BCCI​ #Predictions​ #sakalmedia

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS