राजकारणाच्या मैदानामध्ये आणि संसदेमध्ये शाब्दिक षटकार लगावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंना प्रत्यक्ष मैदानात उतरुन क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. मात्र राजकीय खेळीपेक्षा त्यांना ही क्रिकेटच्या मैदानातील खेळी जास्तच गोंधळात टाकणारी ठरली. पाहा हा खास व्हिडीओ...
#SupriyaSule #cricket #NCP