Aurangabaad | औरंगाबादेतल्या औराळातील नवसपूर्तीची जगावेगळी परंपरा! | Sakal Media
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड कन्नड तालुक्यातल्या औराळा येथील देवीच्या यात्रेत नवसपूर्तीच्या नावावर महिला झाडाला बांधलेल्या दोरीवर उलट्या लटकतात. अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम आहे. सध्या महालक्ष्मी देवीची तिथं यात्रा सुरु आहे, यात्रेत मंदिरासमोर असलेल्या झाडाला झोका बांधून त्याला उलटे लटकतात.