आधी पाकव्याप्त काश्मीरला (POK) भारतात आणायचं, नंतर पाक, श्रीलंका आणि इतरांनासह अखंड भारत आहे. तुम्हाला अखंड भारत बनवण्यापासून कुणीही रोखत नाही. फक्त ते १५ वर्षात नव्हे तर, १५ दिवसात करा, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊतांनी सरसंघचालक मोहन भागवतांना लगावला आहे. मोहन भागवतांनी १५ वर्षात अखंड भारत बनवण्याबद्दल विधान केलं होतं.
#SanjayRaut #MohanBhagwat #SanjayRautNews #Sakal #AkhandBharat #अखंड_भारत #BJP #POK #BreakingNewsToday #Modi