Weather Forecast | राज्यात काही भागांत पावसाचा अंदाज | Konkan | Marathwada | Sakal

Sakal 2022-04-13

Views 100

राज्यात उन्हाचा चटका कायम असला तरी उष्ण लाट ओसरली. पावसाला पोषक हवामानामुळे राज्यात ढगाळ #हवामान होत आहे. आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला. तर #कोकण, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

#WeatherForecast #IMDWeatherForecast #Konkan #Sakal #Puneweather #Mumbaiweather #weather

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS