Weather Forecast | राज्यातील कोणत्या भागात पाऊस पडणार ? | Sakal |

Sakal 2022-04-12

Views 195

Weather Forecast | राज्यातील कोणत्या भागात पाऊस पडणार ? | Sakal |


कमाल तापमानाचा पारा ४१ अंशांपार गेल्याने अंगाची लाही लाही होत असतानाच, राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी पावसाने दणका दिला आहे. आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार आहे.


#Sakal #Weather #WeatherForecast #WeatherUpdatesInMaharashtra #WeaterUpdates #Maharashtra #Maharashtranews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS