Jharkhand | त्रिकूट रोपवे मार्गावर दोन केबल कारची धडक होऊन अपघात | Sakal |

Sakal 2022-04-11

Views 83

Jharkhand | त्रिकूट रोपवे मार्गावर दोन केबल कारची धडक होऊन अपघात | Sakal |

झारखंडमधील देवघरमधील त्रिकूट रोपवे मार्गावर दोन केबल कारची धडक होऊन अपघात झालाय. या अपघातात
एकाचा मृत्यू झालाय तर ४८ जणांना अडकल्याची भीती जाणवली. सध्या इथे MI-17 हेलिकॉप्टरच्या मदतीनं बचावकार्य सुरु आहे. ITBP आणि NDRF जवानांकडून बचाव कार्य केलं जातंय.



#Sakal #DeogharCableCarMishap #HemantSoren #IndianAirForce #NationalDisasterResponseForce #Ranchi #Jharkhand #RescueOperation

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS