Banana Exports | केळी आणि बेबी कॉर्नच्या आयातीला कॅनडाची परवानगी | Sakal |
भारताच्या केळी, बेबी कॉर्नला एक नवी #बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. भारतातील केळी आणि बेबीकॉर्न आता कॅनडामधील बाजारपेठत दाखल होणार आहेत. कॅनडा सरकारतर्फे भारताच्या या दोन उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
#Sakal #BananaExports #BabyCorn #Canada #Marathinews #Maharashtranews