आता हे महाशय कुठे आहे हे फरार झाले आहे अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी ते दिल्लीतून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यायालयात सत्याचा विजय होतो हे दोन लफंगे कुठे आहेत ते पोलिसांना तात्काळ शोधावे लागेल ते देशाबाहेर पळून जाण्याची भीती मला वाटते त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस ताबडतोब काढली पाहिजे. मेहुल जोशी आणि किरीट सोमय्या यांची फार जुनी दोस्ती आहे येऊन चौकशी जिथे लपलेले आहेत तिथे जाऊ शकतात- संजय राऊत
#SanjayRaut #KiritSomaiya #Sakal #UddhavThackeray #ThackerayGovernment #DevendraFadnavis #BreakingNewsToday