माझ्या दिग्दर्शकाला ला सगळं ओरिजिनल हवं होतं .... तेव्हा “अमृता नाक टोचायचं .... क्लिप वाल्या नथी मी तुला घालू देणार नाही”असं त्यांनी पहिल्याच मीटिंग मध्ये सांगितलं ... आणि म्हणूनच अश्या पद्धतीने मी अडीच वर्षां पूर्वीच नाक टोचलं… त्या नंतरही ते बुजलं .... दुखलं .....मग परत टोचावं लगलं ...