Weather Forecast | विदर्भात Heat Wave चा इशारा अजूनही कायम | Sakal |
राज्यात कमाल तापमानाबरोबरच, उन्हाच्या झळा, उकाड्यातही वाढ झाली आहे. तसचं राज्यातल्या काही विभागात पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे .
#Sakal #WeatherForecast #Weather #Vidarbha #Marathvada ##HeatWave #WeatherUpdates