राऊत आले, सभापती भडकले अन् शिवसेनेचे ३ खासदार मागे फिरले, नेमकं काय घडलं? Sanjay Raut Rajya Sabha

Lokmat 2022-04-07

Views 3.8K

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळतायत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी राज्यसभेत त्यांची शाब्दिक चकमक झाली. आणि गुरुवारी त्यांनी किरीट सोमय्यांचा मुद्दा उचलत राज्यसभेत सभापतींच्या समोर येऊन गोंधळ घातला. यावेळी त्यांच्या सोबतीला शिवसेनेचे इतर दोन खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई हे देखील होते. मात्र सभापती व्यंकय्या नायडू भडकताच शिवसेनेचे हे ३ खासदार मागे फिरले.. मात्र सभापती सतत त्यांना खाली बस खाली बसा हेच सांगत होते. अखेर राज्यसभेचं कामकाज स्थगित झालं... पाहा राज्यसभेत नक्की काय घडलं..
(Ashvin VO) #SanjayRautRajyaSabha

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS