Cotton Hedging होत असल्याचा Spinning Mills चा दावा | Cotton Bajarbhav

Sakal 2022-04-07

Views 228

देशात कापसाला यंदा गेल्या ११ वर्षांतील उच्चांकी दर . यंदा मार्च अखेरपर्यंत कापूस आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाली. कापूस आवक कमी होण्यामागे दोन कारणे असू शकतात, असे #तमिळनाडू सूतगिरण्या असोसिएशनचं म्हणणये. मग ही दोन कारणे कोणती? यंदा #कापूस_आवक कितीने घटली? याची माहिती या व्हिडिओतून मिळेल.
#cotton, #cottonmarket, #cottonmarkettoday, #cottonoutfits, #spinningmills, #cottonbajarbhav,

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS