CCTV : मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारचा थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Lok Satta 2022-04-06

Views 5.2K

आई एकविराच दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भविकांच्या कारला अपघात झाला. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार चार वेळा पलटली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS