गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा शिरुरमधील सभेतील व्हिडीओ चर्चेत

Lok Satta 2022-04-05

Views 1.1K

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील शिरुरमधील सभेत भाषण करत असतानाच अजान सुरु झाली. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत. अजान सुरु झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी काय केले पाहूया.

#DilipWalsePatil #Speech #Azaan

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS