राज ठाकरेंबद्दल ओरडून ओरडून हिंदीत बोलणारे 'ते' कोण? Raj Thackeray Gudhipadwa Sabha Speech

Lokmat 2022-04-04

Views 623

गुढीपाडव्याच्या दिवशी दादरच्या शिवाजी पार्कात मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणाबरोबरच एका हिंदी भाषेतल्या भाषणाची बरीच चर्चा झाली. ते भाषण करणारे व्यक्ती होते, मनसेचे सरचिटणीस वागीश सारस्वत... वागीश सारस्वत हे मनसेतील उत्तर भारतीय नेते आहेत. मनसेच्या स्थापनेपासून ते मनसेत काम करतात. त्यांनीच हिंदीतून केलेलं भाषण ऐका...Ashwin vo
MNS Vageesh Saraswat Gudi Padwa speech 2022
#MNS #VageeshSaraswat #RajThackeray #Gudhipadwa #Lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS