मुख्यमंत्र्यांचं पहिलं भाषण, शेवट अजित पवारांनी केला | Ajit Pawar | Uddhav Thackeray | Maharashtra

Lokmat 2022-04-04

Views 64

महाविकास आघाडीत धुसफूस असल्याची चर्चा होत असते.. कारण ती धुसफूस दिसून येते. कधी आमदारांची नाराजी तर कधी मंत्रिपदावरुन मतभेद... त्यामुळे महाविकास आघाडीत बैठका या होत असतात.. आणि आम्ही सोबतच राहणार आहोत. मविआ सरकार पडणार नाही. असंच मंत्र्यांना सांगावं लागतं. आता तर भर सभेत एक किस्सा घडला अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच सांगावं लागलं की आपले संबंध कधीच तुटणार नाही. ठाकरेंचं ते वाक्य ऐकून अजितदादांनीही हात जोडले अन् एकच हशा पिकला.ashwin vo
#Uddhavthackeray #Ajitpawar #MVA #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS