Pravin Darekar | दरेकरांची आज तीन तास चौकशी; पोलिसांनी नियमबाह्य प्रश्न विचारले, दरेकरांचा आरोप

Sakal 2022-04-04

Views 32

मुंबै बँक मजूर प्रकरणी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची आज तीन तास चौकशी झाली. यावेळी पोलिसांनी अनेक नियमबाह्य प्रश्न विचारले.


#PravinDarekar #PravinDarekarCase #MumbaiPolice #BJPMaharashtra #UddhavThackeray #ShivsenaNews #DevendraFadnavis #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS